Chhagan Bhujbal-Sunil Tatkare: वादांच्या चर्चांदरम्याने भुजबळ-तटकरे एकत्र मीडियासमोर, समोर आली मोठी अपडेट

यावर आता तटकरे आणि भुजबळांनी मौन सोडलं आहे. 

Chhagan Bhujbal-Sunil Tatkare: वादांच्या चर्चांदरम्याने भुजबळ-तटकरे एकत्र मीडियासमोर, समोर आली मोठी अपडेट

सध्या राज्यात 17 जागांवर विधानपरिषदेच्या निवडणूका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागांसाठी रस्सीखेच सुरु आहे. त्याचवेळी देवगिरी बंगल्यावरील बैठकीत छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्या वाद झाल्याचीही बातमी आली होती.यावर आता तटकरे आणि भुजबळांनी मौन सोडलं आहे. 

या संदर्भात विचारले असता मंत्री छगन भुजबळ यांनी कोणताही वाद झाला नव्हता. केवळ मला बोलायचे असल्याने मी त्याला थांबायला सांगितले, आता आम्ही एकत्र आहोता. ‘हम साथ साथ है, काही वाद नाही…’कधी कोणी जास्त ‌बोललं तर आपण बोलतो थांबा जरा तसं झालं होते असेही छगन भुजबळ यांनी सांगत सुनिल तटकरे आणि आपल्यात कोणताही वाद झाला नव्हता असे सांगितले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number