असं उतरलं चांद्रयान – ३, इसरोकडून व्हिडीओ प्रसिद्ध

नवी दिल्ली, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : चांद्रयान – ३ चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बुधवार २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी उतरले. या घटनेचा पहिला व्हिडीओ इसरोने प्रसिद्ध केला आहे. … … and here is how the Chandrayaan-3 Rover ramped down from the Lander to the Lunar surface. pic.twitter.com/nEU8s1At0W — ISRO (@isro) August 25, […]

असं उतरलं चांद्रयान – ३, इसरोकडून व्हिडीओ प्रसिद्ध

नवी दिल्ली, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : चांद्रयान – ३ चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बुधवार २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी उतरले. या घटनेचा पहिला व्हिडीओ इसरोने प्रसिद्ध केला आहे.

https://twitter.com/isro/status/1694914950484164875

इसरोने दिलेल्या माहितीनुसार, विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडले आणि रोव्हरने चंद्रावर संशोधन सुरू केले आहे. सगळे काम नियोजनानुसार सुरू असल्याची माहिती पण इसरोने दिली आहे.

भारत पहिला

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला आणि चंद्राच्या जमिनीवर उतरणारा चौथा देश होण्याचा मान भारताने पटकावला आहे. याआधी रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांचे यान चंद्राच्या जमिनीवर उतरले आहे. पण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची कामगिरी फक्त भारताने केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number