Chandrapur Congress Corporator Kidnapped : चंद्रपूरात खळबळ! फिल्मीस्टाईल काँग्रेच्या नगरसेवकांचं अपहरण; माजी शहराध्यक्षांचा रोख कुणाकडे?

चंद्रपूर : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार समर्थक काँग्रेसचे 19 नगरसेवक पुण्यात सहलीसाठी गेले होते. पुण्याहून परततं असताना वर्धा टोलनाक्याजवळ त्यांना शस्त्र दाखवली. वर्धा पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. चंद्रपूरचे माजी शहराध्यध राहिलेले ज्यांनी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व सांभाळणारे, रामू तिवारी यांनी सांगितले की, आमचे 19 नगरसेवक आणि त्यांचे नातेवाईक पुण्याला सहलीला गेले होते. तिथून काल […]

Chandrapur Congress Corporator Kidnapped : चंद्रपूरात खळबळ! फिल्मीस्टाईल काँग्रेच्या नगरसेवकांचं अपहरण; माजी शहराध्यक्षांचा रोख कुणाकडे?

चंद्रपूर : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार समर्थक काँग्रेसचे 19 नगरसेवक पुण्यात सहलीसाठी गेले होते. पुण्याहून परततं असताना वर्धा टोलनाक्याजवळ त्यांना शस्त्र दाखवली. वर्धा पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. चंद्रपूरचे माजी शहराध्यध राहिलेले ज्यांनी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व सांभाळणारे, रामू तिवारी यांनी सांगितले की, आमचे 19 नगरसेवक आणि त्यांचे नातेवाईक पुण्याला सहलीला गेले होते. तिथून काल गुरुवारी पहाटे वर्धामार्गे नागपूरला येणार होते. परंतू सकाळ 6 वाजता 25 जणांची गुंडांची टोळी तिथे आली आणि त्यांच्या बसला अडवलं. बसमध्ये शिरून महिला नगरसेवकाच्या नातलगांना धमकावू लागले. काल यासंदर्भात तक्रार दाखल केली असून 10-12 जणांची नावंही देण्यात आली आहेत. यामध्ये काही नागपूर, गुगू, तर काही चंद्रपूरचे लोकं असल्याचे निदर्शनास आले आहे. यात 12 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती राहील की, त्यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करून कारवाई करावी. 

हेही वाचा : Raosaheb Danve: मोदींचा ‘तो’ शब्द, पवारांची अट, पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग तीनवेळा; दानवेंकडून मोठा गौप्यस्फोट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number