पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, गाडीतील चौघेही सुखरूप

रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात चारचाकी गाडी पलटी होऊन सुमारे 200 फुट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात गाडीतील चौघेही सुखरूप आहेत. या घटनेने देव तारी त्यास कोण मारी अशीच प्रचिती पाहायला मिळाली. खेड घाटात पहिल्याच वळणावर आलेले असताना अज्ञात ट्रकने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा […]

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, गाडीतील चौघेही सुखरूप

रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात चारचाकी गाडी पलटी होऊन सुमारे 200 फुट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात गाडीतील चौघेही सुखरूप आहेत. या घटनेने देव तारी त्यास कोण मारी अशीच प्रचिती पाहायला मिळाली.

खेड घाटात पहिल्याच वळणावर आलेले असताना अज्ञात ट्रकने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातानंतर पुणे- नाशिक महामार्गावरील खेड घाट बाह्यवळण गेले कित्येक वर्षे रखडले आहे, या मार्गे रस्ता केव्हा सुरू होणार अशीच मागणी आता वाहनचालक करीत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number