स्टेडियमसाठी दिला बोकडाचा बळी

नाशिक, १२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिकच्या सिडको परिसरातील संभाजी स्टेडियमचे काम ४ वर्षांपासून रखडले आहे. हे काम पूर्ण व्हावे यासाठी बोकडाचा बळी देण्याचा प्रकार घडला आहे. स्टेडियमचे अपूर्ण राहिलेले काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी हवन करून बोकडाचा बळी देण्यात आला. उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दराडे यांनी स्टेडियमसाठी हवन करून बोकडाचा बळी दिला. स्थानिकांना […]

स्टेडियमसाठी दिला बोकडाचा बळी

नाशिक, १२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिकच्या सिडको परिसरातील संभाजी स्टेडियमचे काम ४ वर्षांपासून रखडले आहे. हे काम पूर्ण व्हावे यासाठी बोकडाचा बळी देण्याचा प्रकार घडला आहे. स्टेडियमचे अपूर्ण राहिलेले काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी हवन करून बोकडाचा बळी देण्यात आला. उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दराडे यांनी स्टेडियमसाठी हवन करून बोकडाचा बळी दिला.

स्थानिकांना स्टेडियम मिळावे एवढीच माझी इच्छा आहे. रखडलेले काम पूर्ण व्हावे यासाठी मी काहीही करायला तयार आहे, असे बाळा दराडे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number