बसपा प्रमुख मायावती निवडणुकीतून बाहेर

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. अशी घोषणा, बहुजन समाज पार्टीचे नेते सतीश चंद्र मिश्रा यांनी […]

बसपा प्रमुख मायावती निवडणुकीतून बाहेर

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. अशी घोषणा, बहुजन समाज पार्टीचे नेते सतीश चंद्र मिश्रा यांनी केली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिगंणातून बसपा प्रमुख मायावती बाहेर पडल्या आहेत. तसेच मायावती यांचा भाचा आकाश आनंदही निवडणूक लढवणार नसल्याचे बहुजन समाज पक्षाचे नेते सतीश चंद्र मिश्रा यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number