BMC : मुंबई महापालिका समित्या जाहीर; स्थायी, शिक्षण, बेस्ट, सुधारमध्ये ठाकरेंच्या गटाचे किती नगरसेवक?

स्थायी समिती आणि सुधार समितीवर 26 जणांची तर शिक्षण समितीवर 22 जणांची निवड करण्यात आली आहे. 

BMC : मुंबई महापालिका समित्या जाहीर; स्थायी, शिक्षण, बेस्ट, सुधारमध्ये ठाकरेंच्या गटाचे किती नगरसेवक?

महाराष्ट्रात सध्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. विशेषत: मुंबई महापालिका निवडणुकांकडे मोठ्या प्रमाणात सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आता महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती, शिक्षण समिती आणि सुधार समितीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, स्थायी समिती आणि सुधार समितीवर 26 जणांची तर शिक्षण समितीवर 22 जणांची निवड करण्यात आली आहे. 

तसेच महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची निवड करण्यात आली आहे.

स्थायी समितीतील सदस्यांची नावे
भाजप

1. गणेश दत्ताराम खणकर

2. प्रभाकर शिंदे

3. राखी जाधव

4. मकरंद नार्वेकर

5. सुरेश झा

6. शीतल गंभीर

7. प्रकाश दरेकर

8. प्रीती साताम

9. तेजंदर सिंग तेजा

10. हरीश बांगिर्डे

शिवसेना ठाकरे गट

1. श्रद्धा जाधव

2. रमाकांत रहाटे

3. लक्ष्मी भाटिया

4. दीपमाला बडे

5. मीनाक्षी पाटणकर

6. याशोधर फणसे

7. जगदीश

शिवसेना शिंदे

1. अमेय गोळे

2. यामिनी जाधव

3. अंजली नाईक

4. शहीदा खान (एनसीपी)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

यशवंत किल्लेदार

काँग्रेस

1. अजंता यादव

2. अक्षरफ आझमी

3. ट्युलिप मिरांडा

एमआयएम (MIM)

विजय उबाळे

सुधार समिती सदस्यांची नावे
भाजप

1. प्रकाश गंगाधरे

2. अलका केरकर

3. शर्मा चित्तरंजन

4. महादेव शिवगण

5. दीपक तावडे

6. स्वप्ना म्हात्रे

7. अनिश मखवाणी

8. तेजस्वी घोसाळकर

9. साक्षी दळवी

10. संदीप पटेल

ठाकरे शिवसेना

1. मिलिंद वैद्य

2. विशाखा राऊत

3. विठ्ठल लोकरे

4. सचिन पडवळ

5. उर्मिला पानचाल

5. हिरालाला

6. लोणा रावळ

शिंदे सेना पक्ष

1. अमेय घोले

2. संध्या दोषी

3. किरण लांडगे

4. अजित रावराणे

काँग्रेस

1. आश्रफ आझमी

2. खान मिरज

3. हैदर मोसीन

एमआयएम

शबाना शेख

मनसे

सुप्रिया दळवी

शिक्षण समिती बिगर सदस्य 
भाजप 

निखिल व्यास
योजना ठोकळे 

ठाकरे गट 
प्रियांका राऊत 

शिंदे सेना 
चंद्रावती मोरे

बेस्ट परिवहन समिती
भाजप

1. आकाश राजपुरोहित

2. संतोष मेडेकर

3. रमाकांत गुप्ता

4. सुनील गणाचार्य

5. प्रमोद वाकोडे

ठाकरे गट

1. प्रविणा मोरोजकर

2. सुनील

3. नितीन नादगावकर

4. सुमित अहिर

शिंदे सेना

उपेंद्र सावंत

काँग्रेस

1. आशा कोपरकर

2. चंद्रकांत भीमराव मजलीकर

एमआयएम

सैफल खान

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number