मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधी विरोधात भाजप युवा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी मुंबईत दाखल झाले. त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी भाजप युवा मोर्चाने मुंबई विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.

वीर सावरकर जी का अपमान नहीं सहेगा हिन्दुस्तान….
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल @INCIndia नेते @RahulGandhi सातत्याने अवमानकारक वक्त्यव करत असतात त्याविरोधात आणि भ्रष्ट घमेंडीयांच्या विरोधात @BJYM4Mumbai तर्फे भाजयुमो मुंबई अध्यक्ष @TajinderTiwana जी यांच्या नेतृत्वात…— BJP Mumbai (@BJP4Mumbai) August 31, 2023