औरंगाबादेत भाजपचा जल आक्रोश मोर्चा

औरंगाबादेत भाजपच्या जल आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. भाजपकडून जल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून फडणवीसांच्या नेतृत्वात जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. पैठण गेटपासून औरंगाबाद महानगरपालिका कार्यालयापर्यन्त जल आक्रोश मोर्च्या काढण्यात येणार आहे. भाजपच्या या मोर्चाला १४अटींसह पोलिसांनी परवानगी दिली आहे.औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाजपकडून दुपारी ४ वाजता भव्य जनआक्रोश […]

औरंगाबादेत भाजपचा जल आक्रोश मोर्चा

औरंगाबादेत भाजपच्या जल आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. भाजपकडून जल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून फडणवीसांच्या नेतृत्वात जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. पैठण गेटपासून औरंगाबाद महानगरपालिका कार्यालयापर्यन्त जल आक्रोश मोर्च्या काढण्यात येणार आहे.

भाजपच्या या मोर्चाला १४अटींसह पोलिसांनी परवानगी दिली आहे.औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाजपकडून दुपारी ४ वाजता भव्य जनआक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे .या मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या मोर्चामध्ये महिला दूषित पाणी आणि डोक्यावर हंडे, घागरी घेऊन सहभागी होतील.

मोर्चात १० ते १५ हजार महिला सहभागी होण्य्ची शक्यता आहे. जल आक्रोश मोर्चासाठी महिलांची हंडा रॅली काढण्यात येणार आहे.या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करून पर्यायी मार्गाने वाहतुक वळवण्यात आली आहे.
सरकार पर्यंत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number