महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत २२ उमेदवारांचा समावेश आहे. याआधी भाजपाने पहिल्या यादीतून ९९ उमेदवार जाहीर केले.