भाजपा मुंबईतील १८ जागा लढवणार ?

विधानसभा निवडणुकीत मुंबईतल्या ३६ पैकी १८ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी भाजपाने केली आहे.

भाजपा मुंबईतील १८ जागा लढवणार ?

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुंबईतल्या ३६ पैकी १८ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी भाजपाने केली आहे. उर्वरित १८ जागांवर महायुतीतील सहकारी घटक पक्षांचे उमेदवार असतील. शिवसेना मुंबईतल्या १६ जागा लढवेल तर राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर उमेदवार उभे करेल; असे वृत्त आहे. या सदंर्भात अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचे समजते. महायुतीचे नेते मागील काही दिवसांपासून जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा करत आहेत. या चर्चेतून मुंबईचा तिढा सुटल्याचे वृत्त आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number