तावडे बिहारमध्ये, जावडेकर केरळमध्ये प्रभारी

भारतीय जनता पार्टीने देशातील वेगवेगळ्या राज्यांसाठी प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्ती केली आहे.

तावडे बिहारमध्ये, जावडेकर केरळमध्ये प्रभारी

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने देशातील वेगवेगळ्या राज्यांसाठी प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रातील दोन नेत्यांकडे भाजपाने वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. विनोद तावडे यांच्याकडे बिहार प्रभारी हे पद कायम ठेवण्यात आले आहे. प्रकाश जावडेकर केरळचे प्रभारी म्हणून काम करतील. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number