भाजपाचे आमदार राहुल आहेर यांची निवडणुकीतून माघार

भाजपाचे आमदार राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

भाजपाचे आमदार राहुल आहेर यांची निवडणुकीतून माघार

नाशिक : भाजपाचे आमदार राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. माझ्याऐवजी केदा आहेरांना उमेदवारी द्या अशी विनंती त्यांनी पक्षाला केली आहे. राहुल आहेर हे चांदवड – देवळा मतदारसंघाचे आमदार  आहेत. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. भावासाठी राहुल आहेर यांनी विधानसभा निवडणुकीचा त्याग केला आहे.      

 

  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number