मुंबईत भाजपाचे महाराष्ट्र विधानसभा – २०२४ विजय संकल्प संमेलन

भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशच्या वतीने प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात सोमवारी ३० सप्टेंबर २०२४ रोजी 'महाराष्ट्र विधानसभा - २०२४ विजय संकल्प संमेलन' आयोजित करण्यात आले आहे.

मुंबईत भाजपाचे महाराष्ट्र विधानसभा – २०२४ विजय संकल्प संमेलन

नागपूर  : भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशच्या वतीने प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात सोमवारी ३० सप्टेंबर २०२४ रोजी 'महाराष्ट्र विधानसभा – २०२४ विजय संकल्प संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील दादरमधील वसंत स्मृती येथे सकाळी १० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
'महाराष्ट्र विधानसभा – २०२४ विजय संकल्प संमेलन' मध्ये भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number