दोन तोंड असलेल्या वासराचा जन्म

आतापर्यंत तुम्ही दोन तोंड्याच्या सापाचा अथवा इतर कोणत्याही प्राणी तुम्ही पाहिला असेल. परंतु चंद्रपुरात एक विचित्र घटना समोक आली आहे. चंद्रपुरात एका गायीने दोन तोंड असलेल्या वासराला जन्म दिला आहे. चंद्रपुरातील पोम्भूर्णा तालुक्यातील कसरगट्टा बेघर येथे गंगाराम धोडरे यांच्या गायीने दुतोंडी वासराला जन्म दिला आहे. या वासराचा मंगळवारी जन्म दिला. या वासराला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात […]

दोन तोंड असलेल्या वासराचा जन्म

आतापर्यंत तुम्ही दोन तोंड्याच्या सापाचा अथवा इतर कोणत्याही प्राणी तुम्ही पाहिला असेल. परंतु चंद्रपुरात एक विचित्र घटना समोक आली आहे. चंद्रपुरात एका गायीने दोन तोंड असलेल्या वासराला जन्म दिला आहे.

चंद्रपुरातील पोम्भूर्णा तालुक्यातील कसरगट्टा बेघर येथे गंगाराम धोडरे यांच्या गायीने दुतोंडी वासराला जन्म दिला आहे. या वासराचा मंगळवारी जन्म दिला.

या वासराला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number