Vidhan Parishad Election : मोठी राजकीय घडामोड! विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागांसंदर्भात हालचाली

विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागांसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागांसंदर्भात हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Vidhan Parishad Election : मोठी राजकीय घडामोड! विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागांसंदर्भात हालचाली

विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागांसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागांसंदर्भात हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. रिक्त जागा देखील लवकरच भरल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या 78 इतकी आहे. त्यापैकी 55 सदस्य सध्या आहेत तर 23 जागा रिक्त आहेत. विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील 5 जागा रिक्त असून या जागांवर कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number