11.38 AM
Baramati bypolls election results: अकराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना ९५ हजार ६५२ मतांची आघाडी
11.37 AM
rahuri bypolls election results: भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांची विजयाकडे वाटचाल
राहुरी विधानसभा –
भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांची विजयाकडे वाटचाल
आतापर्यंतच्या सर्व फेऱ्यांमध्ये निर्णायक आघाडी…
कर्डिले यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी…
मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांडून विजयी जल्लोष…
कार्यकर्त्यांडून जोरदार घोषणाबाजी…
10.43 AM
बारामती पोट निवडणूक मतमोजणी
8 व्या फेरी अखेर
एकूण झालेले मतदन – 8831 सुनेत्रा पवारांना झालेले मतदान – 8725
इतर मते – 106
8 व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना झालेले एकूण मतदान – 70642
इतरांना गेलेली एकूण मते – 1289
10.29 AM
Rahuri Election Update….
सहाव्या फेरी अखेर मिळालेली मते
अक्षय कर्डीले (भाजप ) – 29903
गोविंद मोकाटे ( राष्ट्रवादी श.प.) – 4417
संतोष चोळके ( वंचित आघाडी ) – 2178
रावसाहेब खेवरे (अपक्ष ) – 2042
सहाव्या फेरी अंती एकूण 39812 मतांची मतमोजणी
सहाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 25286 मतांनी आघाडीवर..
10.21 AM
बारामती पोटनिवडणूक मतमोजणी..
5 व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना
एकूण झालेले मतदन – ४५६९०
इतर मते – ८९४
सहाव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार झालेले एकूण मतदान – ५४५०४
इतरांना गेलेली एकूण मते – १०२६
10.13 AM
Rahuri bypolls election results : पाचव्या फेरी अखेर भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 21 हजार 886मतांची आघाडी. अद्याप 22 फेऱ्यांची मतमोजणी बाकी.
अंतिम निकालाआधीच राहुरी शहरात झळकले अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर, कार्यकर्त्यांकडून कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर…
10.09 AM
बारामती पोटनिवडणूक मतमोजणी..
6 व्या फेरी अखेर
एकूण झालेले मतदन – ८८१४
सुनेत्रा पवार यांना
झालेले मतदान – ८६८२
इतर मते – १३२
पाचव्या फेरी अखेर वहिनींना झालेले एकूण मतदान – ५४५०४
इतरांना गेलेली एकूण मते – १०२६
10.02 AM
rahuri bypolls election results : पाचव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डिले 21 हजार 886 मतांनी आघाडीवर…
10.01 AM
Baramati bypolls election results : बारामतीमध्ये पाचव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार 45हजार 10 मतांनी आघाडीवर
9.47 AM
Baramati rahuri bypolls election results : चौथ्या फेरीनंतर सुनेत्रा पवार 36 हजार 591 मतांनी आघाडीवर
9.42 AM
rahuri bypolls election results :
चौथ्या फेरी अखेर भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 18 हजार 123 मतांची आघाडी
9.39 AM
rahuri bypolls election results : तिसऱ्या फेरी अखेर अक्षय कर्डीलेंची 14711 मतांनी आघाडी
तिसऱ्या फेरी अखेर मिळालेली मते
भाजप अक्षय कर्डिले – 16852
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 2141
वंचित संतोष चोळके- 1022
अपक्ष रावसाहेब खेवरे- 784
तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 14711 मतांनी आघाडीवर
9.30 AM
rahuri bypolls election results : अक्षय कर्डिले ९,६३७ मताधिक्क्याने आघाडीवर
9.29 AM
Baramati bypolls election results : सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल, तब्बल 26 हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी
9.28 AM
पहिल्या फेरीनंती भाजपाचे अक्षय कर्डिले 4266 मतांनी आघाडीवर…
एकूण मते – 6379
अक्षय कर्डिले _4988
गोविंग मोकाटे ( राष्ट्रवादी ) – 722
संतोष चोळके वंचित – 356
9.20 am
बारामती विधानसभा पोटनिवडणूक:
दुसऱ्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 16543 मतांनी आघाडीवर..
8.30 AM
पहिल्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 6500 मतांनी आघाडीवर
बारामती विधानसभा पोटनिवडणूक
पोस्टल मतदानामध्ये सुनेत्रा पवार यांची आघाडी
235 मतांनी सुनेत्रा पवार आघाडीवर
राहुरी पोटनिवडणूक
अहिल्यानगर – राहुरी पोट निवडणूक पोस्टल मतदान मतमोजणी सुरू…
भाजपा उमेदवार अक्षय कर्डिले यांनी घेतली आघाडी
शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे पिछाडीवर