Baramati-Rahuri Bypoll Election Result : बारामतीमध्ये पाचव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार 45हजार 10 मतांनी आघाडीवर, राहुरीत अक्षय कर्डिले 21 हजार 886 मतांनी आघाडीवर…

बारामती-राहुरी पोटनिवडणूक निकाल

Baramati-Rahuri Bypoll Election Result : बारामतीमध्ये पाचव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार 45हजार 10 मतांनी आघाडीवर, राहुरीत अक्षय कर्डिले 21 हजार 886 मतांनी आघाडीवर…

10.21 AM

बारामती पोटनिवडणूक मतमोजणी..

5 व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना 
एकूण झालेले मतदन – ४५६९०
इतर मते – ८९४

सहाव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार झालेले एकूण मतदान – ५४५०४

इतरांना गेलेली एकूण मते – १०२६

10.13 AM

Rahuri bypolls election results : पाचव्या फेरी अखेर भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 21 हजार 886मतांची आघाडी. अद्याप 22 फेऱ्यांची मतमोजणी बाकी.
अंतिम निकालाआधीच राहुरी शहरात झळकले अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर, कार्यकर्त्यांकडून कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर…

10.09 AM

बारामती पोटनिवडणूक मतमोजणी..

6 व्या फेरी अखेर 
एकूण झालेले मतदन – ८८१४
सुनेत्रा पवार  यांना
झालेले मतदान – ८६८२
इतर मते – १३२

पाचव्या फेरी अखेर वहिनींना झालेले एकूण मतदान – ५४५०४

इतरांना गेलेली एकूण मते – १०२६

10.02 AM 

rahuri bypolls election results : पाचव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डिले 21 हजार 886 मतांनी आघाडीवर…

10.01 AM

Baramati bypolls election results : बारामतीमध्ये पाचव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार 45हजार 10 मतांनी आघाडीवर

9.47 AM 

Baramati rahuri bypolls election results : चौथ्या फेरीनंतर सुनेत्रा पवार 36 हजार 591 मतांनी आघाडीवर

9.42 AM

rahuri bypolls election results : 
चौथ्या फेरी अखेर भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 18 हजार 123 मतांची आघाडी

9.39 AM

rahuri bypolls election results : तिसऱ्या फेरी अखेर अक्षय कर्डीलेंची 14711 मतांनी आघाडी

तिसऱ्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले – 16852

राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 2141

वंचित संतोष चोळके- 1022

अपक्ष रावसाहेब खेवरे- 784

तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 14711 मतांनी आघाडीवर

9.30 AM

rahuri bypolls election results : अक्षय कर्डिले ९,६३७ मताधिक्क्याने आघाडीवर

9.29 AM 

Baramati bypolls election results : सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल, तब्बल 26 हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी

9.28 AM

पहिल्या फेरीनंती भाजपाचे अक्षय कर्डिले 4266 मतांनी आघाडीवर…

एकूण मते – 6379

अक्षय कर्डिले _4988

गोविंग मोकाटे ( राष्ट्रवादी ) – 722

संतोष चोळके वंचित – 356
 

9.20 am 

बारामती विधानसभा पोटनिवडणूक:

दुसऱ्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 16543 मतांनी आघाडीवर..
8.30 AM

पहिल्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 6500 मतांनी आघाडीवर

बारामती विधानसभा पोटनिवडणूक

पोस्टल मतदानामध्ये सुनेत्रा पवार यांची आघाडी

235 मतांनी सुनेत्रा पवार आघाडीवर

राहुरी पोटनिवडणूक 

अहिल्यानगर – राहुरी पोट निवडणूक पोस्टल मतदान मतमोजणी सुरू…

भाजपा उमेदवार अक्षय कर्डिले यांनी घेतली आघाडी

शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे पिछाडीवर

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number