बाळासाहेब थोरातांच्या अडचणी वाढणार

अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

बाळासाहेब थोरातांच्या अडचणी वाढणार

अहमदनगर : अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिला तर संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांविरोधात सुजय विखे पाटील निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. यामुळे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number