माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला

छत्रपती संभाजी नगर येथून दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील माऊली सेवाकाऱ्यांच्या वतीने माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला ही संकल्पना राबवतआहेत . यामध्ये ५१ हजार लाडू २९ जून आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे वाटप करण्यात येणार आहेत. बालाजी मंगल कार्यालया येथे समस्त पांडुरंग भक्तांनी ५१ हजार लाडू बांधण्याच्या कार्यक्रम केला आहे. गुळ शेंगदाण्याचे हे लाडू असून आषाढी एकादशीला […]

माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला

छत्रपती संभाजी नगर येथून दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील माऊली सेवाकाऱ्यांच्या वतीने माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला ही संकल्पना राबवतआहेत . यामध्ये ५१ हजार लाडू २९ जून आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे वाटप करण्यात येणार आहेत. बालाजी मंगल कार्यालया येथे समस्त पांडुरंग भक्तांनी ५१ हजार लाडू बांधण्याच्या कार्यक्रम केला आहे. गुळ शेंगदाण्याचे हे लाडू असून आषाढी एकादशीला पंढरपूर येथे वाटप होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number