‘शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी निषेध’

आनंद परांजपे यांनी शिवरायांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी भाष्य केले आहे.

‘शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी निषेध’

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी शिवरायांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी भाष्य केले आहे. शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी झालेला घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माफी मागितल्याचे त्यांनी सांगितले आहे. जो कोण ठेकेदार असेल त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असे ते म्हणाले. महाराजांवर राजकारण करू नका. राऊत यांचा भोंगा नेहमी सकाळी वाजतो असे म्हणत राऊतांचा समाचारही घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number