अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस
हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज जोडपं अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला आज 50 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने अभिनेते अमिताभ बच्चन यांनी खास ब्लॉग लिहिला. यात त्यांनी या ५० वर्षांच्या प्रवासाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच आपल्या चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल चाहत्यांचे आभार मानले.