दानवेंनी केले मतदान 

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मतदानाचा हक्क बजवला आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडत आहेत. 

दानवेंनी केले मतदान 

छत्रपती संभाजीनगर, १३ मे २०२४, प्रतिनिधी : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मतदानाचा हक्क बजवला आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडत आहेत. 
छत्रपती संभाजी नगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मतदान केले आहे. यावेळी, 'मतदान करणे सर्वांचे कर्तव्य आहे त्यामुळे सर्वांनी मतदान करावे', असे म्हणत त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी, १३ मे रोजी महाराष्ट्रासह देशभरातील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगांव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे, शिरूर, मावळ, बीड , जालना, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number