ग्रंथ द्यायला गेले, पोलिसांनी अडवले

शिवसेना अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी शरद पवारांना रामायण , महाभारत हे भारतीय अध्यात्माचे प्रतिक असलेले ग्रंथ भेट देण्यास गेल्यावर त्यांना पोलिसांनी अटकावं केला

ग्रंथ द्यायला गेले, पोलिसांनी अडवले

मुंबई : शिवसेना अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी शरद पवारांना रामायण , महाभारत हे भारतीय अध्यात्माचे प्रतिक असलेले ग्रंथ भेट देण्यास गेल्यावर त्यांना पोलिसांनी अटकावं केला आणि  अलंकार पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले. रामायण, महाभारत हे ग्रंथ भेट देणे हा काय गुन्हा आहे का? असा प्रश्न त्यांनी पोलिसांकडे उपस्थित केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number