आदित्य यांच्या दौऱ्यापूर्वी मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

आदित्य यांच्या दौऱ्यापूर्वीचं मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आदित्य यांच्या  दौऱ्यापूर्वी मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिक : शिउबाठाचे आदित्य ठाकरे बुधवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. आदित्य यांच्या दौऱ्यापूर्वीचं मराठा आंदोलक स्थानबद्ध झाले आहेत. मराठा आंदोलकांनी आदित्य यांना जाब विचारण्याचा इशारा दिला होता. पण त्यांच्या दौऱ्यापूर्वीचं मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मराठा समन्वयक करण गायकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number