अभिनंदन वर्धमान यांचा ‘वीर चक्र’ पुरस्काराने सन्मान

   पाकिस्तानी हवाई दलाला चोख प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानी हवाई दलाचे अत्याधुनिक एफ-१६ विमान पाडणाऱ्या ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचा आज सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘वीर चक्र’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.   पाकिस्तानचे एफ-१६ हे लढावू विमान हवाई युद्धात जमीनदोस्त […]

अभिनंदन वर्धमान यांचा ‘वीर चक्र’ पुरस्काराने सन्मान

   पाकिस्तानी हवाई दलाला चोख प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानी हवाई दलाचे अत्याधुनिक एफ-१६ विमान पाडणाऱ्या ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचा आज सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘वीर चक्र’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

  पाकिस्तानचे एफ-१६ हे लढावू विमान हवाई युद्धात जमीनदोस्त केले. अभिनंदन वर्धमान यांच्या थोर पराक्रमासाठी त्यांना आज वीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पाकिस्तानचे एफ-१६ हे लढावू विमान युद्धात पाडल्यानंतर अभिनंदन वर्धमान यांचेही विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. मात्र तेथून त्यांची सुखरुप सुटका झाली असून ते पुन्हा मायदेशी परतले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number