राष्ट्रवादी तालुका अध्यक्षाच्या दारात महिलेचा राडा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (दि. २१ जून २०२३) वर्धापन दिन आहे. मात्र राष्ट्रवादीच्या वर्धापनादिनीच बीडमध्ये एका महिलेन राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाच्या दारात राडा केल्याचा प्रकार घडला आहे. केजचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोराळे यांचा मुलगा कृष्णा मोराळे याने संबंधित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करत आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. याच संदर्भात संबंधित महिला […]

राष्ट्रवादी तालुका अध्यक्षाच्या दारात महिलेचा राडा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (दि. २१ जून २०२३) वर्धापन दिन आहे. मात्र राष्ट्रवादीच्या वर्धापनादिनीच बीडमध्ये एका महिलेन राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाच्या दारात राडा केल्याचा प्रकार घडला आहे.

केजचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोराळे यांचा मुलगा कृष्णा मोराळे याने संबंधित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करत आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. याच संदर्भात संबंधित महिला थेट राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष असणाऱ्या नंदकुमार मोराळे यांच्या दारात पोहोचली आणि त्या ठिकाणी आरडाओरड करत राडा केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number