वडोदरामध्ये मोटार सायकल चालकाचे ‘असे’ आगळे-वेगळे हेल्मेट

सध्या ट्रॅफिकचे नविन नियम लागू करण्यास सुरुवात झाल्यापासून अनेक चालकांनी मोठ्या प्रमाणात दंड भरला आहे. जास्त दंड आकारला जात असल्यामुळे अनेक चालक काही ना काही करत असतात. या दंडापासून वाचण्यासाठी वडोदरा शहरातील विजयनगर येथे राहणाऱ्या रामपाल शाह यांनी एक वेगळ्याच प्रकारचे हेल्मेट तयार केले आहे. रामपाल शाह हे इन्शुरन्स कंपनीमध्ये सल्लागार या पदावर काम करत […]

वडोदरामध्ये मोटार सायकल चालकाचे ‘असे’ आगळे-वेगळे हेल्मेट

सध्या ट्रॅफिकचे नविन नियम लागू करण्यास सुरुवात झाल्यापासून अनेक चालकांनी मोठ्या प्रमाणात दंड भरला आहे. जास्त दंड आकारला जात असल्यामुळे अनेक चालक काही ना काही करत असतात. या दंडापासून वाचण्यासाठी वडोदरा शहरातील विजयनगर येथे राहणाऱ्या रामपाल शाह यांनी एक वेगळ्याच प्रकारचे हेल्मेट तयार केले आहे. रामपाल शाह हे इन्शुरन्स कंपनीमध्ये सल्लागार या पदावर काम करत आहेत.

 काय आहे हेल्मेटमध्ये ?

कुठल्याही दुर्घटनेपासून वाचण्यासाठी हेल्मेटचा उपयोग केला जातो.

मात्र वडोदराचे रामपाल शाह यांनी आगळे-वेगळे हेल्मेट तयार केले आहे.

रामपाल यांच्याकडे बुलेट गाडी असून आकर्षित करणारे हेल्मेटही आहे.

रामपाल शाह यांनी आपल्या गाडीचे सर्व कागदपत्र आरसी बुक, गाडीच्या इन्शुरन्सचे पेपर, ड्रायव्हींग लायसन, पीयूसी हे सर्व कागदपत्र त्यांनी आपल्या गाडीला चिकटवले आहेत.

त्यांना कधीही कोणत्याची ट्रॉफिक पोलिसांनी थाबंवल्यानंतर कागदपत्र मागितल्या असता ते आपला हेल्मेट काढुन त्यांच्या पोलिसांच्या हातात देतात.

रामपाल यांनी सर्वांना सल्ला दिला आहे की, सर्वांनी हेल्मेट वापरा आणि गाडीचे सर्व कागदपत्रही आपल्या जवळच ठेवा. असे केल्यास तुम्हाला कोणलाही दंड भरावा लागणार नाही आणि तुम्हाला कोणताच त्रास होणार नाह, असे रामपाल यांनी सांगितले.

रामपाल यांच्या भावाने सुद्धा असे सांगितले आहे की, वाहतुकीचे नियम आणखी कठोर होत चाले आहेत. यात जर सर्वांनी नियम प्रामाणिकपणे पाळले तर कोणलाही,कोणताही त्रास होणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number