Jalgaon Accident : जळगावमध्ये देवदर्शनाहून परतणाऱ्या क्रुझरचा भीषण अपघात; 10 ते 12 जण…, नेमकं काय घडलं?

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुकामध्ये एक भीषण अपघात झालेला आहे. या भीषण अपघातामध्ये दोन महिलांचा जागेत मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Jalgaon Accident : जळगावमध्ये देवदर्शनाहून परतणाऱ्या क्रुझरचा भीषण अपघात; 10 ते 12 जण…,  नेमकं काय घडलं?

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुकामध्ये एक भीषण अपघात झालेला आहे. या भीषण अपघातामध्ये दोन महिलांचा जागेत मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा अपघात जामनेर तालुक्यातील मालदाभाडी या गावाजवळ झाला. क्रुझर गाडीमध्ये प्रवास करणारे प्रवासी हे सिहोरे येथे दर्शनासाठी गेले होते. 

दर्शनाहून घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार स्विफ्ट डिझायर गाडी ही ओव्हरटेक करत असताना क्रूजर गाडी ला समोरून धडकली. धडक इतकी भीष होती  क्रूजर गाडी मधील दोन महिला जागीच मृत्युमुखी पडल्या आणि इतर दहा ते बारा जण या अपघातात गंभीर स्वरूपात जखमी झाले ज्यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number