‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने बांधलं नवीन घर, म्हणते – "आमचं शेतीघर…

नम्रताने अफाट परिश्रमानंतर टॅलेंटच्या जोरावर कलाविश्वात नाव कमावणाऱ्या नम्रताची स्वप्नपूर्ती झाली आहे. नम्रताने शेतात नवीन घर बांधलं आहे. नुकतंच या नवीन घराची पूजा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने बांधलं नवीन घर, म्हणते – &quotआमचं शेतीघर…

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची स्वप्नपूर्ती, शेतात बांधला टुमदार बंगला, फोटोतून दाखवली झलक

नम्रता संभेराव ही मराठी सिनेसृष्टीतील गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक कॉमेडी शोमध्ये सहभाग घेतलेल्या नम्रताला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. उत्तम अभिनय आणि अचूक टायमिंग साधत नम्रता विनोद निर्मिती करून प्रेक्षकांना खळखळवून हसवते. नम्रताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही नम्रता चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते. 

 

नम्रताने अफाट परिश्रमानंतर टॅलेंटच्या जोरावर कलाविश्वात नाव कमावणाऱ्या नम्रताची स्वप्नपूर्ती झाली आहे. नम्रताने शेतात नवीन घर बांधलं आहे. नुकतंच या नवीन घराची पूजा पार पडली. याचे फोटो नम्रताने समाज माध्यमांवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत नम्रताने स्वप्नपूर्ती झाल्याचं म्हटलं आहे. "गणपती बाप्पा

मोरया…आमचं शेतीघर…विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि प्रेमाने त्या सोप्या होतात", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. नम्रताने फोटोमधून तिच्या शेतातील टुमदार बंगल्याची झलक दाखवली आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 


 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number