नवी मुंबईत जलवाहिनीला कंटेनर धडकला

कुठे मुसळधार पाऊस तर कुठे पाण्याची मारामार. अशी परिस्थिती असतानाच हेटवणे धरणामार्फत अनेक ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला कंटेनर धडकला आहे. चिरनेर येथे ही घटना घडली. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला कंटेनर धडकला. चिरनेर येथे ही घटना घडली. पाण्याची ४० ते ५० फूट उंचच उंच फवारे […]

नवी मुंबईत जलवाहिनीला कंटेनर धडकला

कुठे मुसळधार पाऊस तर कुठे पाण्याची मारामार. अशी परिस्थिती असतानाच हेटवणे धरणामार्फत अनेक ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला कंटेनर धडकला आहे. चिरनेर येथे ही घटना घडली.

नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला कंटेनर धडकला. चिरनेर येथे ही घटना घडली. पाण्याची ४० ते ५० फूट उंचच उंच फवारे उडाले. हेटवणे धरणातून आलेल्या पाईप लाईनला कंटेनर धडकला. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. या धरणातून नेरूळ, खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा आणि एमआयडीसी मध्ये पाणी पुरवठा होतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number