राज्यात काही दिवसात 4 ते 5 ठिकाणी प्रयोगशाळा वाढविण्यात येणार आहे.त्यामुळे सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही.नागरिकांनी चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये.#coronavirus — Rajesh Tope (@rajeshtope11) March 18, 2020