९४व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरूवात

सिनेसृष्टीतील महत्त्वाचा, मानाचा समजला जाणारा ९४व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरूवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे, यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटाला सर्वाधिक ६ पुरस्कार मिळाले आहेत. ‘डय़ून’ चित्रपटाला सर्वाधिक ६ पुरस्कार सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन सर्वोत्कृष्ट साउंड सर्वोत्कृष्ट […]

९४व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरूवात

सिनेसृष्टीतील महत्त्वाचा, मानाचा समजला जाणारा ९४व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरूवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे, यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटाला सर्वाधिक ६ पुरस्कार मिळाले आहेत.

‘डय़ून’ चित्रपटाला सर्वाधिक ६ पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग
  • सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर
  • सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन
  • सर्वोत्कृष्ट साउंड
  • सर्वोत्कृष्ट विजुअल इफेक्ट
  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी

ऑस्कर विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे?

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट – कोडा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – विल स्मिथ
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – जेसिका चेस्टाइन
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ट्रॉय कोत्सुर
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अभिनेत्री ऍरियाना डीबोस
  • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म – ड्राइव्ह माय कार
  • सर्वोत्कृष्ट माहितीपट – द समर ऑफ सोल
  • सर्वोत्कृष्ट लाइव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्म – द लाँग गुडबाय
  • सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले – बेलफास्ट
  • बेस्ट ऍनिमेटेड फिचर – एन्कँटो
  • प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती – आर्मी ऑफ द डेड
  • सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल – द आय ऑफ टॅमी फेय
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार – जेनी बेवन

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number