मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की उद्या (४ ऑगस्ट २०२१) बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लसीकरण केंद्र व वेळापत्रकाविषयीच्या पुढील सूचना आम्ही देत राहू.#MyBMCvaccinationUpdate — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 3, 2021

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number