महाराष्ट्राची जान मराठी
महाराष्ट्राची शान मराठी
जगाच्या कानाकोपर्यात आज गर्जते मराठी ! मराठी भाषा गौरवदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा…!
कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !#मराठीराजभाषादिन#मायमराठी pic.twitter.com/ZDrbAb9umS — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 27, 2020