महाराष्ट्र एकीकरण समितीसह सीमाभागातील सांस्कृतिक प्रतिनिधींशी आज चर्चा केली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा टिकवण्यास, तसेच तेथील सांस्कृतिक संस्था, ग्रंथालय व नाट्यचळवळ वाढविण्यास महाराष्ट्र शासन जोरकस प्रयत्न करेल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री या नात्याने मी दिली. pic.twitter.com/b7kq4t2KH4 — Subhash Desai (@Subhash_Desai) February 3, 2020

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number