पालकमंत्री@AslamShaikh_MLAहे अवैधरित्या क्रीडांगण बांधून जिल्हानियोजनाचा निधी अवैध जागेवर खर्च करत आहेत. ह्या प्रकारात जनतेच्या पैशांचा चुराडा होत असून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली की या विषयाची सखोल चौकशी करावी व जे आरोपी आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. pic.twitter.com/JJQpyoQHrQ — Ameet Satam (@AmeetSatam) January 28, 2022