कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कर्तव्य बजावणारे पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल.वसई, बीड,मालेगावसारख्या ठिकाणी अशा घटना समोर आल्यात.यामुळे या लढ्याला धक्का बसत आहे. — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 26, 2020

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number