लहानपणीचा घरचा पत्ता –
चाळीचे नाव श्रीपत भवन,
खोली क्रमांक ६,
वाडिया स्ट्रीट,
ताडदेव.
मुंबई.. आणि आज चाळीचा विकास करणार गृहनिर्माण मंत्री पद.
हि किमया फक्त आणि फक्त #शरद_पवार साहेबच करू शकतात. #गृहनिर्माण_मंत्री — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2020