लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी.#सुरेशभट#मराठीभाषागौरवदिन शुभेच्छा.. pic.twitter.com/43aB8VP9BM — महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) February 27, 2020