शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार करीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी करीत विधानसभा भवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांनी आंदोलन केले! @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra @ShelarAshish @mipravindarekar pic.twitter.com/BRhwQxpXRz — Office of Adv. Ashish Shelar (@OfficeofAShelar) February 24, 2020