मुंबई महापालिकेने गेल्या 5 वर्षात मुंबईतील 25 हजार झाडे तोडण्यास परवानगी दिली, असे आज अर्थसंकल्पात स्वतः च जाहीर केले.
त्यावेळी पर्यावरण प्रेम कुठे गेले होते?
मग हट्टाने #मेट्रोकारशेडचे काम का थांबवले?
मुंबईकरांचे 300 कोटीचे नुकसान का केले? #BMCBudget2020 — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 4, 2020