तामिळनाडूतही ‘महाराष्ट्र पॅटर्न’! अण्णाद्रमुकचे 25 आमदार बंडखोरीच्या मार्गावर; 5 स्टार रिसॉर्टमध्ये खलबतं

चेन्नई : तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने आश्चर्यकारक विजय मिळवून सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. मात्र बहुमताचा आकडा पार न झाल्याने सत्ता स्थापन करण्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच तामिळनाडूमधील अण्णाद्रमुक पक्षातील तब्बल 25 आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अण्णाद्रमुक पक्षातील 28 आमदार सध्या पुदुचेरीतील पाच […]

तामिळनाडूतही ‘महाराष्ट्र पॅटर्न’! अण्णाद्रमुकचे 25 आमदार बंडखोरीच्या मार्गावर; 5 स्टार रिसॉर्टमध्ये खलबतं

चेन्नई : तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने आश्चर्यकारक विजय मिळवून सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. मात्र बहुमताचा आकडा पार न झाल्याने सत्ता स्थापन करण्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच तामिळनाडूमधील अण्णाद्रमुक पक्षातील तब्बल 25 आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अण्णाद्रमुक पक्षातील 28 आमदार सध्या पुदुचेरीतील पाच तारांकित रिसॉर्टमध्ये एकत्र जमले असून त्यातील काही आमदार हे टीव्हीके पक्षात जाण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 2019 च्या निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांमध्ये जी समीकरणं जुळवली होती, तशीच काहिशी स्थिती आता तामिळनाडूमध्ये पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा : FIR Against Thalapathy Vijay? : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या थलपती विजय यांच्या अडचणीत वाढ! जुन्या कर चोरीप्रकरणात FIR ची टांगती तलवार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number