तेलंगणच्या माजी मुख्यमंत्र्यांवर ४८ तासांची प्रचारबंदी

नवी दिल्ली, १ मे २०२४, प्रतिनिधी : तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर ४८ तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. प्रचारावेळी काँग्रेस विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी के. चंद्रशेखर राव यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई निवडणूक आयोगाने केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number