महायुतीला उत्तर-मध्य मुंबईत उमेदवार मिळेना

मुंबई, २५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मविआचा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाला. पण महायुतीचा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. महायुतीकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी पूनम महाजन, आशिष शेलार आणि पराग अळवणी या तीन […]

महायुतीला उत्तर-मध्य मुंबईत उमेदवार मिळेना

मुंबई, २५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मविआचा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाला. पण महायुतीचा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. महायुतीकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी पूनम महाजन, आशिष शेलार आणि पराग अळवणी या तीन जणांची नावं चर्चेत आहेत. पूनम महाजन सध्या भाजपाच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. आशिष शेलार हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत. पराग अळवणी हे भाजपाचे विधानसभेतील आमदार आहेत. या तीन नेत्यांपैकी कोणाला उमेदवारी द्यायचा याचा निर्णय भाजपाने घेतलेला नाही.

महायुतीला उत्तर-मध्य मुंबईत उमेदवार मिळेना
महाजन, शेलार आणि अळवणी यांची नावे चर्चेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number