‘उद्धव यांच्याकडे राऊतांना किंमत नाही’

जळगाव/रावेर २५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उद्धव यांच्याकडे राऊतांना किंमत नाही, या शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिउबाठाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. एका सभेत बोलत असताना उद्धव यांच्या लेखी संजय राऊत यांना महत्त्व नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे ‘उद्धव यांच्याकडे राऊतांना किंमत नाही’देवेंद्र फडणवीस […]

‘उद्धव यांच्याकडे राऊतांना किंमत नाही’

जळगाव/रावेर २५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उद्धव यांच्याकडे राऊतांना किंमत नाही, या शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिउबाठाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. एका सभेत बोलत असताना उद्धव यांच्या लेखी संजय राऊत यांना महत्त्व नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

‘उद्धव यांच्याकडे राऊतांना किंमत नाही’
देवेंद्र फडणवीस यांचा टोला

इंडिया आघाडीच्या इंजिनला बोगी नाहीत
मोदींच्या मंत्रिमंडळात सर्वात जास्त मंत्री ओबीसी
आमच्या काळात अनेक तरूण उद्योजक बनले

मोदींच्या काळात दहशतवादाला आळा – फडणवीस

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number