मुंबई, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत यांची ७३ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या संपत्तीत भूखंडांचाही समावेश आहे. ही कारवाई न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर करण्यात आली आहे.