महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ६३.७० टक्के मतदान

मुंबई, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान जाले. यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचा समावेश होता. या पाच मतदारसंघांमध्ये मिळून राज्यात एकूण ६३.७० टक्के मतदान पहिल्या टप्प्यात झाले. राज्यात पहिल्या टप्प्यात गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक तर नागपूरमध्ये सर्वात कमी मतदान झाले. लोकसभा मतदारसंघ – मतदानाची टक्केवारी भंडारा […]

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ६३.७० टक्के मतदान

मुंबई, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान जाले. यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचा समावेश होता. या पाच मतदारसंघांमध्ये मिळून राज्यात एकूण ६३.७० टक्के मतदान पहिल्या टप्प्यात झाले. राज्यात पहिल्या टप्प्यात गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक तर नागपूरमध्ये सर्वात कमी मतदान झाले.

लोकसभा मतदारसंघ – मतदानाची टक्केवारी

भंडारा गोंदिया – ६७.०४ टक्के मतदान
चंद्रपूर – ६७.५७ टक्के मतदान
गडचिरोली – चिमूर – ७१.८८ टक्के मतदान
नागपूर – ५४.३० टक्के मतदान
रामटेक – ६१ टक्के मतदान

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number