राहुल कोट्यधीश पण ना घर, ना गाडी

नवी दिल्ली, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसचे वायनाड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरताना नियमानुसार राहुल यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली. जाहीर केलेल्या माहितीनुसार राहुल गांधी २० कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. कोट्यधीश असूनही राहुल यांच्या मालकीचे घर आणि वाहन नाही. राहुल गांधींची एकूण संपत्ती राहुल गांधींकडे २० कोटींची […]

राहुल कोट्यधीश पण ना घर, ना गाडी

नवी दिल्ली, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसचे वायनाड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरताना नियमानुसार राहुल यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली. जाहीर केलेल्या माहितीनुसार राहुल गांधी २० कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. कोट्यधीश असूनही राहुल यांच्या मालकीचे घर आणि वाहन नाही.

राहुल गांधींची एकूण संपत्ती

राहुल गांधींकडे २० कोटींची संपत्ती
राहुल गांधींच्या मालकीचे घर आणि वाहन नाही
गुरुग्राममध्ये ९ कोटींचे कार्यालय आणि दिल्लीत शेतजमीन
राहुल गांधींकडे ९.२४ कोटींची जंगम मालमत्ता
जंगम मालमत्तेत ५५ हजारांची रोकड
बँकेत २६ लाख २५ हजारांची ठेव
राहुल गांधींकडे ४ कोटी ३३ लाखांचे रोखे आणि समभाग
राहुल गांधींची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ३ कोटी ८१ लाख
राहुल गांधींकडे ४ लाख २० हजारांचे सोन्याचे रोखे आणि दागिने

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number