भाजपाची आठवी यादी जाहीर

नवी दिल्ली, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आठवी यादी जाहीर केली. या यादीद्वारे भाजपाने ११ जणांची उमेदवारी जाहीर केली. पश्चिम बंगालमधून दोघांना ओडिशातून तीन जणांना, पंजाबमधून सहा जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अभिनेते सनी देओल यांचे तिकीट कापण्यात आले. सनी देओल यांच्या ऐवजी दिनेश सिंह बब्बू यांना […]

भाजपाची आठवी यादी जाहीर

नवी दिल्ली, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आठवी यादी जाहीर केली. या यादीद्वारे भाजपाने ११ जणांची उमेदवारी जाहीर केली. पश्चिम बंगालमधून दोघांना ओडिशातून तीन जणांना, पंजाबमधून सहा जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अभिनेते सनी देओल यांचे तिकीट कापण्यात आले. सनी देओल यांच्या ऐवजी दिनेश सिंह बब्बू यांना उमेदवारी देण्यात आली.

सनीला घरी का बसवले ?

मतदारसंघात फिरकलाच नाही

मतदारांची कामे रखडवली

संसदेत अनुपस्थिती नेहमीचीच

मौनी खासदार अशी बनली ओळख

सनी ऐवजी दिनेश उर्फ बब्बू सिंग विजयी होण्याचा पक्षाच्या सर्वेक्षणात निष्कर्ष

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number